RIVANAVYALI MUNGI

RIVANAVYALI MUNGI

RAJAN GAVAS

16,50 €
IVA incluido
Disponible
Editorial:
Repro India Limited
Año de edición:
2015
ISBN:
9788177661927
16,50 €
IVA incluido
Disponible
Añadir a favoritos

THIS IS A COLLECTION OF THE SELECTED STORIES BY RAJAN GAVAS. THEY ARE VERY UNIQUE IN THEIR STYLE AND PRESENTATION. THEY REVEAL THE SINCERITY AND SENSITIVITY OF THE AUTHOR. ALL THESE STORIES ARE WRAPPED IN THE TRADITIONAL SETTINGS OF LITERATURE. THE FOLK TALES ALSO MAINTAIN THEIR CULTURAL CHARACTERISTICS. MANY OF THE STORIES HAVE THE POTENTIALS OF UNFORGETTABLE MASTER PIECES. THIS COLLECTION IS SURE TO ADD A FEATHER IN THE CAP OF MARATHI LITERATURE....राजन गवस यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या कथांमधील काही निवडक कथांचा हा पहिलाच संग्रह. आशय आणि अभिव्यक्तीदृष्ट्या ह्या कथा वेगळ्या असून, लेखकाची गंभीर जीवनदृष्टी आणि संपन्न जीवनानुभव प्रकट करणाया आहेत. कथात्मक वाङ्मयाच्या प्रदीर्घ परंपरेचे भान जसे ह्या कथा बाळगतात, तसेच, लोककथेतील कथनवैशिष्ट्येही आत्मसात करून वाचकांसमोर येतात. ’ढव्ह आणि लख्ख ऊन’, ’रिवणावायली मुंगी’, ’बाई’, ’एक होता कावळा’ यांसारख्या कथा मराठीतील श्रेष्ठ कथांच्या पंगतीला बसण्याची क्षमता प्रकट करतात. विविधांगी वैशिष्ट्यपूर्णतेमुळे हा कथासंग्रह कथावाङ्मयात मोलाची भर घालेल, याची खात्री वाटते.

Artículos relacionados

Otros libros del autor

  • Ba, Balicha
    Rajan Gavas
    राजन गवस यांच्या ’ब बळीचा’ या कादंबरीत चित्रित झालेले ग्रामजीवन हे महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात थोड्याफार फरकाने आढळते. म्हटलं तर ही कोणा एकाची गोष्ट नाही, आणि म्हटलं तर ती गावातील प्रत्येकाची गोष्ट आहे. म्हणजेच ती गावाची गोष्ट आहे. या अर्थाने समाजाची गोष्ट आहे. काळाच्या बदलत्या रेट्यात ग्रामजीवनाची होणारी घुसमट या कादंबरीत बारकाईने चित्रित झालेली आहे. शेतकरी जीवन हे कृषी ...
    Disponible

    23,91 €

  • APAN MANSAT JAMA NAHI
    RAJAN GAVAS
    THE STORIES BY RAJAN GAVAS HAVE THE NEW DIMENSIONS OF THE 80S. THEY EXPRESS THE NEW MODE IN WOMEN`S LIVES. THEY REVEAL THE CHANGES IN THE THOUGHTS AND EXPRESSIONS IN THEIR LIVES. MOST OF HIS STORIES HAVE THE RURAL BACKGROUND AND WHILE CREATING THE PICTURE OF A RURAL LIFE, HE DOES NOT IGNORE A SINGLE ASPECT OF IT. HE VERY MINUTELY DESCRIBES EVERY DETAIL IN HIS STORIES. HE SUCCEE...
    Disponible

    22,34 €

  • CHOUNDAKA
    RAJAN GAVAS
    THIS NOVEL REPRESENTS THE SADDENING STORY OF THE `DEVDASI` TRIBE. WHAT IS A DEVDASI? IT IS A TRADITION CREATED BY PEOPLE WITH EVIL INTENTIONS FOR THEIR OWN BENEFITS. SHE IS A VICTIM TO MISCONCEPTIONS, WRONG TRADITIONS, SO CALLED RELIGION, ALL CREATED IN THE NAME OF THE GOD. A DEVDASI IS OFFERED TO THE GOD AND THUS BECOMES A PUBLIC PROPERTY. ANY MALE MEMBER CAN CLAIM HER. SHE FA...
    Disponible

    22,40 €

  • BHANDARBHOG
    RAJAN GAVAS
    `DEVDASI`, A PREY FALLEN TO THE TRADITIONS AND CULTURE. BUT THERE IS ONE MORE PREY FALLEN TO THESE HIDEOUS TRADITIONS, `JOGTYA`, HIS LIFE IS WORSE THAN THAT OF A `DEVDASI`. WE COME MANY SUCH `JOGTE` IN THE RURAL AREAS WHO HAVE BEEN OFFERED TO THE GODS. `DEVDASI`S` LIFE IS MUCH BETTER THAN THAT OF A `JOGTYA`. SHE CAN AT LEAST GET IN RELATIONSHIP WITH SOMEONE, THROUGH THE TRADITI...
    Disponible

    19,54 €

  • Local Te Global
    Rajan Gavas
    गाववाड्याबाबत लिहिताना शोषित वर्गातील लिहिणारा वेगळ्या दृष्टिकोणातून लिहितो तर, शेतीभातीत कुणबाव्यात जगले्ला वेगळ्याच दृष्टिकोणातून आपली मते प्रदर्शित करतो. कोणाला खेडे हे फक्त शोषणाचे केंद्र वाटते, तर कोणास समूहभावाने जगणारे ममताळू गाव वाटते. या सगळ्यांच्या दृष्टिकोणातून खेडे वाचणाऱ्याला नेहमीच वेगवेगळे वाटत असते.खेड्याबाबतची मतमतांतरे, दावे, प्रतिदावे सततच केले जाणार आहेत. ग...
    Disponible

    19,95 €