PATRICK KING
हे एक विलक्षण पुस्तक आहे. या पुस्तकातून अवघडलेपण टाळण्यासाठी, लोकांमध्ये सहजता निर्माण करण्यासाठी आणि खरा संबंध निर्माण करण्यासाठी छोटेखानी संवाद अर्थात बेटर स्मॉल टॉक शिका. अचूक संवाद, प्रतिसाद, वाक्ये आणि प्रश्न यांचा वापर कसा करायचा ते तुम्ही शिकाल. साधे संभाषण हे मैत्री, तुमच्या स्वप्नातील करिअर, प्रेमसंबंध आणि एकूणच आनंदाचे द्वारपाल आहे. कोणाशीही संपर्क साधण्याची क्षमता ही एक कमी लेखलेली महासत्ता आहे. दैनंदिन जीवनात हे पुस्तक निश्चितच अतिशय उपयुक्त असे आहे.